Ganesh Festival Competition : गणेश मंडळांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी : सतेज पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेश मंडळांनी विधायक पध्दतीने गणेशोत्सव साजरा करत आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. एस…