भारताला चावला चीनचा एआय कुत्रा
दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट नियोजनातील त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. परंतु गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली. गलगोटियास युनिव्हर्सिटीने ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा स्वतःची निर्मिती म्हणून…