Football

‘खंडोबा’ने उडवला ‘जुना बुधवार’चा धुव्वा

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा…

Read more

Neymar : नेमारचे पुनरागमन लांबणीवर

ब्राझिलिया : ब्राझीलचा प्रमुख फॉरवर्ड फुटबॉलपटू नेमारचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन मांडीच्या दुखापतीमुळे लांबवणीवर पडले आहे. पुढील आठवड्यामध्ये ब्राझीलचे २०२६च्या वर्ल्ड कपसाठीचे दोन पात्रता सामने होणार असून या सामन्यांकरिता नेमारच्या जागी…

Read more

Football : कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी होणार

मुंबई  : प्रतिनिधी : कुस्तीबरोबर फुटबॉलनगरी म्हणून ठळक ओळख होत आहे. कोल्हापूरचे महत्त्व लक्षात घेऊन कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्त्वत: मान्यता दिली असल्याची घोषणा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. कोल्हापूर…

Read more

‘शिवाजी’, ‘वर्षा विश्वास’ संघांची विजयी सलामी

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामास आज सुरुवात झाली. केएसए अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि वर्षा विश्वास संघांनी विजयी सलामी दिली. शिवाजी तरुण मंडळाने  संध्यामठ…

Read more

माजी फुटबॉलपटूची गळफास लावून आत्महत्या

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक माजी फुटबॉल खेळाडूंने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे अद्याप कारण कळू शकले नाही. उमेश बबन भगत (वय ३८ रा. पाचगाव योगेश्वरी कॉलनी ) असे खेळाडूचे…

Read more

कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा नारळ फुटणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : लांबलेला मान्सून आणि विधानसभा निवडणूकीमुळे कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम तब्बल दीड महिना लांबला आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने वरिष्ठ फुटबॉल हंगामाच्या रजिस्ट्रेशनची तारीख निश्चित केली असून पाच डिसेंबरपासून फुटबॉल नोंदणीस…

Read more

अर्जेंटिना फुटबॉल संघ भारतात खेळणार

थिरुवनंतपुरम, वृत्तसंस्था : फुटबॉल वर्ल्ड कपचा विद्यमान विश्वविजेता असणारा लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा संघ पुढील वर्षी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. केरळमधील कोची येथे हा सामना होणार असल्याची घोषणा केरळचे क्रीडामंत्री…

Read more

महाराष्ट्र महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरच्या आर्या मोरेची निवड

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजस्थान जयपूर येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या आर्या मोरे, प्रणाली चव्हाण स्नेहल सुतार, समिक्षा पोवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. १३ ते १७ ऑक्टोबर…

Read more