Highway fly over :कोल्हापूर शहर आणि महामार्गावरील उड्डाणपूलाचे सादरीकरण
कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा कागल महामार्ग आणि कोल्हापूर शहरातील उड्डाणपूलासंदर्भात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी महामार्गावरील उड्डाणपूलाचे सादरीकरण केले आहे. तसेच सातारा – कागल हायवे…