एसआयआरअंतर्गत राज्यातील मतदार यादीतून २ कोटी ६ लाख नावे वगळली
जमीर काझी : मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या ३१ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जुन्या मतदार यादीतील तब्बल २१.१४…