Eknath Shinde

Shivsena Hearing: शिवसेनेच्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाकडून फुटबॉल

शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता एव्हाना हे विसरून गेली असेल. परंतु अधुनमधून सुनावणीच्या तारखा येतात. त्यामुळे अद्याप हा…

Read more

Raut slaps Pawar-Shinde: शिंदे, अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होणार नाहीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात. एक भाजपा, दुसरा एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि तिसरा अजित पवारांचा पक्ष, अशी टीका करून…

Read more

CM Warns MLA: आ. गायकवाड यांना कडक समज द्या, अन्यथा कारवाई

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शनिवारी (२६ एप्रिल) चांगलेच खडसावले. एकनाथ शिंदे यांनी…

Read more

Kamra case hearing: कुणाल कामरांचा जबाब चेन्नईत जाऊन नोंदवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात कॉमेडियन कुणाल कामरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश…

Read more

Raut criticizes Mahayuti: बहिणींच्या मतांची किंमत पाचशेवर

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत काय घडले आणि शहा यांनी एकनाथ शिंदे यांना काय उत्तर दिले…

Read more

Jayprabha : जयप्रभा स्टुडिओचे संवर्धन होणार   

कोल्हापूर  : प्रतिनिधी : जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. स्टुडिओच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी शिवसेनेचे…

Read more

Eknath shinde speech: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज व्हा

कोल्हापूर : प्रतिनिधी : भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एकदिलाने काम करूया. या निवडणुका आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत, असा संकल्प बोलून दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read more

Shaktipith committee :  कुणाल कामराचे गाणे वाजवून एकनाथ शिंदेंना अडवणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीच्या कोल्हापूरातील प्रचारसभेत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रदद् करणार अशी घोषणा केली होती. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफीही करणार असे आश्वासन दिले होते. पण…

Read more

State files: फाइल्स आधी शिंदेंकडे मग फडणवीसांकडे

मुंबई : राज्यातील सर्व महत्त्वाच्या फाईल्स पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील. त्यानंतर मंजुरीसाठी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्या जातील. राज्य शासनाने हा आदेश काढला आहे. मुख्य सचिव…

Read more

donate lakhs to Kamra: कामरांवर जगभरातून धनवर्षाव!

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोद करून भाजप आणि शिंदे गटाचा रोष ओढवून घेतलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर जगभरातून धनवर्षाव होत आहे. तो रोज वाढतोच…

Read more