Vyas Parva : दुर्गा भागवतांचे ‘व्यासपर्व’ हिन्दी भाषेत
कोल्हापूर : प्रतिनिधी : दिल्ली येथील राजकमल प्रकाशनने लेखिका दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व’ हिन्दी भाषेत अनुवादित केले आहे. या पुस्तकाचा अनुवाद वासंतिका पुणतांबेकर यांनी केला आहे. नव्वद वर्षीय भागवत पुण्याच्या बेहेरे ज्येष्ठ…