‘प्रोटीन पावडर आणि एनर्जी ड्रिंक्समुळे वाढतोय किडनी स्टोनचा धोका’ : डॉ. राजेंद्र नेर्ली
कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रोटीन पावडर आणि एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी स्टोनचा धोका वाढतोय असा इशारा डॉ. राजेंद्र नेर्ली यांनी तरुणांना दिला. शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल…