‘निसर्गदूत – प्राचार्य डॉ.मधुकर बाचूळकर –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर : प्रतिनिधी : वनस्पती तज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तुत्वपर जीवनपट “निसर्गदूत – प्राचार्य डॉ.मधुकर बाचूळकर –चोळेकर” या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाचा…