विमान अपघात चौकशी प्रकरणी काळंबेरं केल्यास ७० टक्के माहिती उघड करू
जमीर काझी : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जोपर्यंत सर्व शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत त्याचा छडा लावत राहणारच. आपण कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. आतापर्यंत केवळ २०…