. Dr. Jagannath Patil

निसर्ग वाचविण्याची चळवळ जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये उभी राहील : डॉ. जगन्नाथ पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : सध्या संपूर्ण जग पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात असताना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वी दूत म्हणून…

Read more