Domestic Cricket

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालचे घुमजाव

मुंबई : भारताचा कसोटी फलंदाज यशस्वी जैस्वालने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासंदर्भात घुमजाव केले आहे. आगामी देशांतर्गत मोसमामध्ये पुन्हा मुंबई संघाकडून खेळण्याची विनंती करणारे पत्र यशस्वीने मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) लिहिले आहे.…

Read more

Yashasvi : यशस्वीची मुंबईतून ‘एक्झिट’

मुंबई : भारतीय कसोटी संघातील डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धक्कादायकरीत्या मुंबई संघास सोडचिठ्ठी दिली आहे. २०२५-२६ च्या मोसमासाठी गोवा क्रिकेट संघटनेने यशस्वीला करारबद्ध केले असून त्यासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र…

Read more

 मोहम्मद शमी करणार पुनरागमन

कोलकाता, वृत्तसंस्था : मागील वर्षभरापासून दुखापतीमुळे स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात…

Read more

अग्नी चोप्राची द्विशतकी खेळी

गुजरात : अग्नी चोप्रा काही काळीपासून शानदार कामगिरी करत क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. मिझोरामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अग्नी चोप्राने रणजी करंडक स्पर्धेतील प्लेट लीगमध्ये सलग दुसरे द्विशतक झळकावले. अग्नी बॉलिवूडमधील…

Read more