कोल्हापूरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनमान च्या वतीने शुक्रवारी ४ सप्टेंबर आणि शनिवारी ५ सप्टेंबर रोजी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील दिग्गज साहित्यीक, कलाकारांशी हितगुज करण्याची संधी…