एसटीच्या डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहन मंत्र्यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक…