demonstration in Kathmandu

Clash erupt in Nepal : नेपाळ संसदेवर निदर्शकांचा हल्ला; चकमकीत १६ निदर्शकांचा मृत्यू

काठमांडू : लोकप्रिय अशा २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी (८ सप्टेबर) हजारो नेपाळी तरुण राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर उतरले. निदर्शकांनी प्रतिबंधित क्षेत्राचे उल्लंघन करून संसदेच्या परिसरात घुसल्यानंतर…

Read more