Dasara Melava : हिंदूत्वाचे सोंग, देशभक्तीचे ढोंग करु नका ; ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
मुंबई : प्रतिनिधी : हिंदुत्वाववरुन आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा तुमच्या टोप्या उडवल्या शिवाय राहाणार नाही. हिंदूत्वाचे सोंग आणि देशभक्तीचे ढोंग आता करु नका. महाराष्ट्रात गोमाता आणि तिकडे जाऊन खाता,…