Dalit youth beaten up : कथित गोरक्षकांकडून दलित तरुणाला मारहाण; डोळा निकामी, नाकाचे हाड मोडले
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दलित तरुणावर भयंकर अत्याचार करण्यात आले. वेटर म्हणून काम करत असलेल्या या तरुणाला काही कथित गोरक्षकांनी बोलावून घेतले. गाडीवर बसवले आणि एका ठिकाणी नेऊन…