Congress

मोदींचे परममित्र संकटात

एकशे तीस कोटींच्या देशात आजच्या काळात `हम दो हमारे दो` ही घोषणा कालबाह्य ठरते, याची जाणीव सूज्ञ भारतीयांना आहे. चार दशकांपूर्वीची ही घोषणा आज लागू होऊ शकत नाही. त्याचमुळे कदाचित…

Read more

महाविकास आघाडी अलर्टवर

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे…

Read more

अदानींना जेलमध्ये टाकावे : नाना पटोले यांची मागणी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

अदानींची लाच वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्लीः अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या कंपनीने अमेरिकेत काम मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप असून, तिथल्या न्यायालयाने कामकाज सुरू केले आहे. त्याचे पडसाद भारताच्या शेअर बाजारात उमटले. भारतीय गुंतवणूकादारांना…

Read more

व्हायरल क्लिपमधील आवाज आमचा नाही

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पूर्व रात्री भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन प्रकरणात एका कथित माजी आयपीएस अधिकाऱ्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार…

Read more

सोलापुरात ऐनवेळी काँग्रेसचा अपक्षाला पाठिंबा

सोलापूर : प्रतिनिधी : सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मविआतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली. सुशीलकुमार शिंदे…

Read more

मुस्लिम मतदारांचा कौल कुणाला?

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. वंचित बहुजन…

Read more

कोल्हापूरला नंबर एक बनवणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : औद्योगिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरणारा कोल्हापूर-सांगली-सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून ट्रँगल विकसित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना दिली. कोल्हापूर…

Read more

‘मोदी है, तो अदानी सेफ है!’ : राहुल गांधी

मुंबई : प्रतिनिधी :  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गांधी यांनी मोदी यांच्या ‘एक है तो सुरक्षित है’ या घोषणेचा अर्थ सांगितला…

Read more

जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीतून शक्तीप्रदर्शन, पदयात्रा, कोपरा सभा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला. आता मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या…

Read more