Congress Tiranga Yatra : काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा पहेलगाम हल्ल्यावर बोला
कोल्हापूर : प्रतिनिधी : दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करून विषयांतर करण्यापेक्षा मूळ विषयावर बोलावे, असे आव्हान काँग्रेसचे विधान…