CM order for compensation : शेतकऱ्यांना २१०० कोटी रुपये नुकसानभरपाई : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी : अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने राज्यात ७० लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झाले असून नुकसानपोटी २१०० कोटी रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मराठवाडा आणि…