CJI pays homage at Shahu Samadhi Sthal : सरन्यायाधीश गवई यांच्याकडून राजर्षी शाहू समाधीस्थळावर अभिवादन
कोल्हापूर : प्रतिनिधी : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज शनिवारी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि…