Bulana Lakhu : ‘ईव्हीएम’वरील विजय सर्वोच्च न्यायालयाने फिरवला
नवी दिल्ली : प्रतिनिधी : हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील ईव्हीएम मशिनवर झालेल्या मतमोजणीतील घोळानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत निकाल फिरवला. ईव्हीएमवरील विजयी उमेदवाराची मते पराभूत उमेदवारांच्या खात्यात टाकल्याने निवडणूक…