Live worm in biscuit: बिस्किटात जिवंत किडा; दीड लाख भरपाईचे आदेश
मुंबई : ब्रिटानिया बिस्किटांच्या पॅकेटमध्ये जिवंत किडा आढळल्याप्रकरणी मुंबईतील संबंधित ग्राहक महिलेला ग्राहक न्यायालयाने १.५ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. आणि ज्या केमिस्ट दुकानातून बिस्कीट…