Boycott India-Pakistan match: Harbhajan Singh

Harbhajan Singh : भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका : हरभजनसिंग

नवी दिल्ली : ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला प्राधान्य देताना माजी फिरकीपटू हरभजन सिंगने अशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी जोरदार मागणी केली आहे. सीमेवरील भारतीय सैनिकांचे…

Read more