ऐंशी वेळा नाकारलेल्यांकडूनच गोंधळ
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनतेने नाकारलेले काही लोक संसदेत गोंधळ घालतात आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. लोकांच्या आकांक्षा त्यांना समजत नाहीत. ते जनतेच्या…