Rahul warns from Bihar: ॲटम बॉम्ब पाहिला, आता… : भाजपला इशारा
पाटणा : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू आहे. या यात्रेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंडिया आघाडीतील राजकीय पक्षांचे…