Bhimrao Kamble

नसरापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर लैंगिक अत्याचारातील दोषी आरोपी भीमराव कांबळे या ६५ वर्षीय वृद्धाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली. आरोपींने…

Read more