‘महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दलच कोश्यारीचा भाजपाकडून सन्मान’; विरोधकांची टीका
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्राचे वादग्रस्त माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षाने यावरून केंद्र सरकार व…