belgaum goa traffic

Goa traffic jam : बेळगाव-गोवा मार्गांवरील वाहतूक सात तास ठप्प

बेळगाव : प्रतिनिधी : चोर्ला घाटमार्गे बेळगावाहून गोव्याला जाणाऱ्या मार्गांवर पहाटे ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प झाली. गोव्याला चोर्लामार्गे जाणाऱ्या प्रवाशांची आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहचालकांची पंचाईत झाली. अखेर सात तासांनी वाहतूक…

Read more