Special Issue: आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन
कोल्हापूर : प्रतिनिधी : बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक बिंदू चौकात या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.…