फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सर्वात बेजबाबदार मुख्यमंत्री : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. राज्यात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व…