Attack on Election Commission corruption : निवडणूक आयोगाच्या करप्शनवर महाराष्ट्रातून महाहल्ला
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे पुरावे सादर करून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर आता त्याच प्रकाशात महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. स्थानिक स्वराज्य…