Neeraj Chopra : नीरजने जिंकली पॅरिस डायमंड लीग
पॅरिस : भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग स्पर्धेमध्ये भालाफेकीत विजेतेपद पटकावले. त्याने ८८.१६ मीटरची फेक केली. ९० मीटरचा टप्पा ओलांडण्यात मात्र त्याला अपयश आले. (Neeraj Chopra)…