Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत
कोल्हापूर : प्रतिनिधी : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी खून केलेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी तब्बल सव्वाशेहून अधिक सीसीटीव्हींची तपासणी केली. एक संशयित कार मिळाली. संशयित कारचा नंबर…