Ashok Chausalkar : डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी चर्चासत्र
कोल्हापूर : येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘ राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि राज्यघटना’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन रविवार ९ नोव्हेंबर रोजी…