Arun Salunkhe

उत्तराखंडामधील हेलिकॉप्टर अपघात बेळगावच्या पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील जोशीमठाजवळ  हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील २००७ च्या बॅचचे पोलीस अधिकारी  अरुण साळुंखे…

Read more