Arun Dongle : गोकुळचे माजी अध्यक्ष डोंगळेचा राष्ट्रवादीत प्रवेश
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे कार्यकर्त्यांसह मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे…