Argentina

पेनल्टी चुकल्यावर मी खचलो होतो ; मेस्सीची कबुली

नवी दिल्ली : ‘पेनल्टी चुकल्यावर मी खचलो होतो’, अशी कबुली अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कबुली दिली. सामन्याच्या ६७ व्या मिनिटापर्यंत २-० ने मागे असलेल्या अर्जेटिनाने कमबॅक करत इजिप्तवर ३-२…

Read more

अर्जेटिनाला कडवी झुंज देणारा  केप वर्दे हा देश कुठे आहे?

फिफा वर्ल्डकपमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता लेओनिल मेस्सीच्या अर्जेटिनाला केप वर्दे या देशाने कडवी झुंज दिली. मेस्सीने या सामन्यात वर्ल्डकपमधील विसावा गोल केला. त्यानंतर केप वर्देने बरोबरी साधली. त्यानंतर…

Read more

मेस्सीने केले स्वत:च्या ७० फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन

कोलकोता : जगभरातील फुटबॉल शौकिनाच्या गळयातील ताईत असलेला अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. आज शनिवारी पहिल्याच दिवशी कोलकोता येथे उभारण्यात आलेल्या ७० फूट उंची…

Read more

Argentina Win : अर्जेंटिनाची ब्राझीलवर मात

ब्युनॉस आयरिस : गतविश्वविजेत्या अर्जेंटिना संघाने फिफा वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील घोडदौड कायम राखत ब्राझीलवर ४-१ अशा गोलफरकाने मात केली. या विजयानंतर गुणतक्त्यात अग्रस्थानी असणारा अर्जेंटिनाचा संघ ३१ गुणांसह पुढील…

Read more

Argentina : अर्जेंटिना पात्रतेच्या उंबरठ्यावर

माँटेव्हिडिओ : थिएगो अल्माडाच्या एकमेव गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यात उरुग्वेचा १-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ दक्षिण अमेरिकेच्या गटातील गुणतक्त्यात अग्रस्थानी पोहोचला असून…

Read more

अर्जेंटिना फुटबॉल संघ भारतात खेळणार

थिरुवनंतपुरम, वृत्तसंस्था : फुटबॉल वर्ल्ड कपचा विद्यमान विश्वविजेता असणारा लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा संघ पुढील वर्षी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. केरळमधील कोची येथे हा सामना होणार असल्याची घोषणा केरळचे क्रीडामंत्री…

Read more