Another NEET scandal unravels

NEET scandal : ‘नीट’साठी २ ते ५ लाखांचा दर

पाटणा : बिहारमध्ये नीट परीक्षेचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तोतया उमेदवार बसवून पेपर देण्याचे रॅकेट चालवत असल्याची कबुली…

Read more