Anisha Arora

Indian Passport: भारतीय पासपोर्टच्या प्रतिष्ठेची कहाणी

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या अनिशा अरोरा या तरुणीनं सांगितलेली ही स्टोरी आहे. तिच्या विमानप्रवासाची. त्यादरम्यान भारतीय पासपोर्ट असल्यामुळं आलेल्या अनुभवाची. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करून आपलं अनुभवकथन केलंय. अनिशा न्यूयॉर्कमध्ये…

Read more