अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला असलेले ग्रेट निकोबार बेट सध्या चर्चेत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण ग्रेट निकोबार बेटावर एकूण फक्त आठ हजार लोक राहतात. अदानींच्या हितासाठी प्रकल्प २०२०…