amit shah

एसआयआर प्रक्रियेत वगळलेले दहा कोटी मतदार कोण?

एसआयआरमधून वगळलेली तीन कोटी नावं बांगलादेशी घुसखोरांची होती, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. मग प्रश्न असा उरतो की, वगळलेले बाकीचे दहा कोटी मतदार कोण? त्यांच्या नावांबाबत…

Read more

सुनेत्रा पवारांना वगळून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सहा प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवारांना वगळून सातही नेत्यांनी…

Read more

मोदी-शाहांची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढा : राज ठाकरें

जमीर काझी : मुंबई :  या देशाने सगळ्यांचा माज उतरवला आहे . मोदी-शाह काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढले पाहिजे, जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ…

Read more

सोहराबुद्दीन एन्काऊंटर, अमित शाह, २२ आरोपी आणि ९२ फितूर साक्षीदार

नवी दिल्लीः न्यायालयाने २००५ मधील सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचा सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीच्या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या २२ आरोपींना तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाला…

Read more

भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत महाराष्ट्रातील जमिनी उद्योगपतींना कशा दिल्या गेल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला, आणखी कोणत्या जमिनी विकायच्या आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेत…

Read more

२१ राज्यामध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करणार: अमित शाह 

जमीर काझी :   मुंबई  : देशातील भाजपशासित २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी  माहिती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.…

Read more

महाराष्ट्रातील सहकारी बँकांचे अस्तित्व मोडून काढण्याचे अमित शाहांचे षढयंत्र

मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री अमित शाह नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशन सुधारणा विधेयकाच्या आडून महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि नागरी सहकारी बँकाचे अस्तित्व मोडून काढण्याचे षढयंत्र रचत आहेत, असा…

Read more

अमित शाह नालायक, अपात्र गृहमंत्री ; पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेच्या अधिवेशनात…

Read more

लोकसभेत शेवटच्या दिवशी मोदी, शाहांची पाचच मिनिटे उपस्थिती

नवी दिल्ली : प्रतिनिधी : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्यांदाच शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह लोकसभेत उपस्थित राहिले.  वंदे मातरम राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी…

Read more

राहुल गांधी लढणारे नेते, मोदी व शाह पळपुटे : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी : राहुल गांधी पळणारे नाही लढणारे नेते आहेत, तर संसदेतील चर्चेत भाग न घेणारे नरेंद्र मोदी व अमित शाह हेच खरे पळपुटे नेते आहे, अशी घणाघाती टीका…

Read more