‘कारभारी’ निवडणार महायुतीचे उमेदवार
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला. इलेक्टिव्ह मेरीट असणारे उमेदवार निवडण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील प्रमुख कारभारी मंडळींची…