जनरेशन झेडचा नवा लढाऊ चेहरा…. नेहा बोरा
दिल्लीत ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टी, इंडिया आघाडीने रस्त्यांवर उतरुन आंदोलन करुन मोदी शाह सरकारला भंडावून सोडलं आहे. या आंदोलनात रस्त्यावर उतरुन, बॅरिकेटरवर चढून, पोलिसांना चकवा देणारी २७ वर्षीय नेहा…