मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण
नवी दिल्ली : भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे (माउंटन टनल-६) खोदकाम…