लाडकी बहीण” योजनेतील तक्रारी निरसनासाठी “१८१” महिला हेल्पलाइन
कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेतील तक्रारी आणि शंका निरसन करण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील “१८१” या महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात…