Sunny Thomas : माजी नेमबाजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचे निधन
कोची : तब्बल १९ वर्षे भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणारे माजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचे बुधवारी कोट्टायम येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय…