Estimate Committee : चांदीच्या ताटात जेवण, थाळीचा दर ४५०० रुपये
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत संसदेच्या तसेच विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही भोजण्याचा बेत आखण्यात आला होता. चांदीच्या ताटात जेवण आले. त्याचा खर्च प्रति थाळी साडेचार हजार होता. चांदीचे ताट,…