मेन स्टोरी

Avalanche struck Chamoli: बद्रीनाथजवळ हिमस्खलन; २५ कामगार अडकले

डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमस्खलनाची भयंकर घटना घडली आहे. रस्तेकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. यात माना गावातील ५७ कामगार अडकले होते. त्यांपैकी ३२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली…

Read more

मुलीचा मृत्यूशी, पालकांचा व्हिसासाठी संघर्षः सुप्रिया सुळे धावल्या मदतीला

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेली कराडजवळील उंब्रजची (जि. सातारा) नीलम तानाजी शिंदे ही तरुणी अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्यावर तेथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची मृत्यूशी झुंज सुरू असताना तिच्या…

Read more

Pune Bus Rape: स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा शोध ड्रोनच्या सहाय्याने

पुणे : प्रतिनिधी : येथील स्वारगेट बसस्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील संशयित दत्तात्रय रामदास गाडे (रा. गुणात, ता. शिरुर) याची माहिती देणाऱ्यास रोख रुपये एक लाखाचे बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केले…

Read more

Kerala Mass Murder: पाच नातलगांना पाठोपाठ संपवले

तिरुवनंतरपुरम : प्रतिनिधी : तेवीस वर्षीय युवकाने खासगी सावकारांकडून दहा लाख रुपये कर्ज घेतले. कर्ज फेडण्यासाठी त्याला दिवसाला दहा हजार रुपये द्यावे लागत होते. या सावकारांच्या तगाद्यातून सुटका करण्यासाठी त्याने…

Read more

Rape in bus: पुणे हादरले; शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

पुणे : प्रतिनिधी : पुण्यात नोकरी करणाऱ्या युवतीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरून गेले. बुधवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना…

Read more

Firing at border : पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घातल्या

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत पाकिस्तान सीमेवर लष्कराने पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले. बुधवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी घुसखोर भारताच्या हद्दीत का शिरत होता…

Read more

Cbi Raid: कोल्हापूरसह ६० ठिकाणी सीबीआय छापे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय अन्वेषण विभागाने  (सीबीआय) गेनबिटकॉइन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या चौकशीसाठी देशभरात ६० हून अधिक ठिकाणी  छापे टाकले आहेत. कोल्हापूरसह दिल्ली एनसीआर, पुणे, चंदीगड, नांदेड,  बेंगळुरू आणि इतर…

Read more

Threat to sawant: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीने धमकी दिली आहे. या धमकीने खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रकाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री…

Read more

Pawar slams Gorhe: नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य मूर्खपणाचे

मुंबई : साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेले वक्तव्य मूर्खपणाचे आहे. त्यांना असे बोलायचे होते तर साहित्य संमेलनात यायची आवश्यकता नव्हती, या शब्दांत ज्येष्ठ नेते व साहित्य…

Read more

Blast in school: शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी उचलले भयंकर पाऊल

बिलासपूर (म.प्र.) : सतत रागावणाऱ्या शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत भयंकर कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे शिक्षकांसह पालकही हादरून गेले आहेत. शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी ऑनलाइन सोडीयम मागवले. ते…

Read more