मेन स्टोरी

Champions Final : भारत तिसऱ्यांदा ‘चॅम्पियन’

दुबई : फिरकी गोलंदाजीला रोहित शर्माच्या अर्धशतकाची जोड मिळाल्यामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांनी विजेतेपदावर नाव कोरले. रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट आणि…

Read more

Odisha Women: बसमध्ये महिलांचे पहिले पाऊल ठरवले ‘बॅड लक’!

भुवनेश्वर : अंधश्रद्धेत बुडून गेलेल्या समाजातील लोकांचे मेंदू बंदिस्त असतात. अशा समाजात वर्षानुवर्षे पाळल्या जात असलेल्या कुप्रथा त्या समाजाच्या अंगवळणी पडतात. त्याचे कुणालाच काही वाटेनासे होते. ओडिशा राज्यातही अशीच एक…

Read more

Ranya Case : सोने तस्करीतील अभिनेत्रीचा ४५ वर देशांत प्रवास

बेंगळुरू : सोने तस्करीत सापडलेल्या अभिनेत्री रान्या रावच्या चौकशीत रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिने २७ वेळा दुबईला भेट दिली. ४५ हून अधिक देशांत प्रवास केला आहे. त्यामुळे या…

Read more

Jaishankar :परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : प्रतिनिधी : ब्रिटनची राजधानी लंडन येथे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. खलिस्तान समर्थकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र लंडन पोलिसांनी हल्लेखोरांचा हा…

Read more

Newzealand Win : भारताची अंतिम लढत न्यूझीलंडशी

लाहोर : न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. केन विल्यमसन व रचिन रवींद्रच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने ६ बाद…

Read more

फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेले तीन महिने सुरू असलेल्या गदारोळानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. मुंडे…

Read more

Uproar in assembly: ‘महाराष्ट्र मे दो गुंडे,  कोकाटे और मुंडे …!

मुंबई : जमीर काझी : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार (३ मार्च)पासून सुरुवात झाली आहे. वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा…

Read more

Newzealand : भारत साखळीत अपराजित

दुबई : श्रेयस अय्यरच्या खेळीला वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जोड मिळाल्यामुळे भारताने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये न्यूझीलंडवर ४४ धावांनी मात केली. या अखेरच्या साखळी सामन्यात भारताच्या ९ बाद २४९ धावांचा पाठलाग…

Read more

Raksha Khadse : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जत्रेत छेडछाड

जळगाव[M1] [M2]  : प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या यात्रेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीची घटना घडली. केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासह आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चार टवाळखोरांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर…

Read more

Valmik Karad: वाल्मिक कराड हाच सूत्रधार

मुंबई : प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कराडचा उल्लेख आरोपी क्रमांक एक…

Read more